लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! यांच्यावरती आता कारवाई सुरू तुमचं तर नाव नाही ना चेक करा
Ladki Bahin Yojana: राज्यातील लाखो महिलांसाठी आधार ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता नव्या वळणावर आली आहे. गरजू, गोरगरीब आणि आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना दरमहा थोडा हातभार लागावा, हा उद्देश ठेवून सरकारने ही योजना सुरू केली होती. पण याच योजनेचा गैरवापर होत असल्याचं चित्र हळूहळू समोर येत होतं आणि अखेर सरकारने कठोर भूमिका घेत … Read more